आपला माणूस फाउंडेशन | वैद्यकीय सहाय्य

वैद्यकीय सहाय्य

संस्थेमार्फत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील रुग्णांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय सहाय्य उपक्रम राबविण्यात येतो. रुग्णांचे आरोग्य सुधारून त्यांना निरोगी व सुरक्षित जीवन जगता यावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
उपक्रमांतर्गत सुविधा :

या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुलभ व परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो.