आपला माणूस फाउंडेशन | आपत्ती सहाय्य

आपत्ती सहाय्य

पूर, आग, भूकंप, वादळ, अपघात किंवा इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या काळात बाधित कुटुंबांना तात्काळ मदत व आधार देण्यासाठी आपत्ती सहाय्य उपक्रम राबविण्यात येतो. संकटाच्या प्रसंगी गरजूंना त्वरीत जीवनावश्यक सेवा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन व सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी संस्थेमार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.
उपक्रमांतर्गत सुविधा :

या उपक्रमाद्वारे आपत्तीग्रस्त नागरिकांना संकटातून सावरण्यासाठी त्वरित मदत, आधार व पुनर्वसन देऊन त्यांचे जीवन पुन्हा स्थिर करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो.